भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो ...! . . . . .... . घरमालक:- अरेSSS.....!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?!?!!!!!
मुलगा - बाबा माझ्या वर्गातला एक मुलगा मला gay असं चिडवतो.
बाबा - मग २ सणसणीत कानाखाली दे ना त्याच्या. . . .... . . . मुलगा - नको बाबा, तो फ़ार cute आहे!!!!!!!!!!
गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते ...... त्यात एक कुत्रा हि नाचत होता.... लोकांनी विचारले " तू का खुश आहेस ? " .........
त्यावर कुत्रा म्हणाला " वीज येईल तर खांब पण लागतील ना !!!!!!! :)