एकदा तलवारबाजीची प्रतियोगिता असते.....
चायनीज हवेत..... एक केस उडवतो आणि तलवार फिरवतो
केसाचे २ तुकडे....
सगळे लोक टाळ्या वाजवतात.....
जापनीज उडत्या माशीचे पर कापतो....
सर्वत्र टाळ्या.....
आता झंप्याची पाळी होती झंप्या मच्छर हवेत उडवतो आणि तलवार फिरवतो....
मच्छर तरीपण उडत असतो....
जापनीज आणि चायनिज = मच्छर आता पण उडतोय....
झंप्या = मच्छर उडतोय..... पण तो आता कधी बाप होऊ शकणार नाही..... टाळ्यांचा कडकडाट.
वाघ व माकड यांच्यात संभाषन सुरु आसते ! वाघ : यार हे डीस्कवरी वाले लैय वैताग देत आहे !
माकड : काय रे काय झालं . . . . . . . वाघ : आरे काही प्रायवसी नावाची काही गोष्ट आसले का नाही राव , अनं वरुन हेच बोलतात की वाघांची संख्या कमी झाली आहे ! आम्ही कराव तरी काय!!
झंप्या – यार मी काय करू? मी काहीपण काम करायला जातो तेंव्हा माझी बायको मध्ये मध्ये येते.. . . . . चम्प्या – मग तू ट्रक चालवून बघ.. नशीब कदाचित साथ देईल…
एकदा रजनीकांत व मकरंद (मक्या) बोलत असतात. रजनिकांत : मी तर माझ्या ” जी. एफ़ ” ला ती जगात कोठेही असली तरी तिच्या परफ़्युमच्या वासाने ओळखु शकतो. . . . . . मकरंद (मक्या) : तुझ्या मायलातुझ्या ! रजन्या, आधल्या जन्मात तु कुत्रा होतास की काय ??