एका शाळेत कार्यक्रमामध्ये ग्रुप फोटो काढण्याचा प्लॅन बनतो....
..
😸मुख्याध्यापक फोटोग्राफरला:- 20 रुपये खुप होतात, शाळेत 1600 विद्यार्थी आहेत 10-10 रुपये मधे फोटो काढा.
..
😉मुख्यध्यापक टीचरला:- फोटोसाठी सर्व विद्यार्थ्यांना ३०-३० रू. आणायला सांगा
..
😋टीचर वर्गामधें :”ऐका मुलांनो, ऊद्या तुमचा फोटोशूट होणार आहे,
सर्वांनी आपापल्या घरून ५०-५० रूपये घेवून या,,
.
मुलगा :😠 “ही सर्व टीचरांची मिलीभगत आहे,,
एक फोटो चेे 20/- रूपये लागतात आणी आपल्याकडून ५०-५० रू घेतात.. ,, .
.
.
नंतर आपल्याच पैशाने हे सर्व स्टाफ रुममधे समोसे खातील. आणी आपल्याला मिळेल ठेंगा ,, . .
At home-
😜मुलगा : “आई ऊद्या शाळेत फोटोशुट होणार आहे...१०० रु. मागितलेत . .
..
👵आई: 100 rs!!😧
ऊघड-ऊघड लुट आहे ही,
नंतर आपल्याच पैशाने मजा मारतील हे...
..
थांब तुझ्या बाबाकडून घेवुन देते
..
आई ...बाबाला : 👦अहो ऐकल का ऊद्या चिंटुच्या शाळेत फोटोशुट आहे २०० रूपये मागितले !!”
😆😆
हाच भारत आहे, सगळीकडेच लुटमार चालू आहे.... 😂😂😜😜😜😜
👇🏻
या वरिल उदाहरणात १९०/- रु. म्हणजे बेहिशोबी मालमत्ता 👆याचा हिशोब देता न येणे म्हणजे तो काळा पैसा .....!👌👌