वैभव जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैभव जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

इतके सोपे असते तर मग हसलो नसतो का ?

रोज सुखाच्या पारावरती दिसलो नसतो का ?

सात पिढ्या श्रीमंतच होत्या आठवी पिढी मी

नाहीतर मग नोटा मोजत बसलो नसतो का ? 

वैभव जोशी