हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?
बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.
हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या??? ... बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.
एकदा एक मुलगी एका मुलाला विचारते,'' आपल्याकडे वजन, उंची , अंतर , वेग इत्यादी मोजायला युनिट्स आहेत. पण प्रेम, मैत्री , आनंद मोजायला काहीच नाहीये. असे का???????
मुलगा थोडा वेळ विचार करतो.......तिला स्वतःच्या कुशीत घेतो आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतो,
" हे बघ,बोअर करु नकोस."!!!!!!!!
संता : अरे मी password टाकला कि तिथे asterisks का दिसतात? Engineer : ते सुरक्षेसाठी आहे, म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या मागे उभा असेल तेव्हा त्याला तुमचा password दिसणार नाही.. संता : काही पण, फसवायची काम.. अरे माझ्या मागे कोणी उभा नसतो तेव्हा पण asterisks दिसतात.