सचिन आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची !
अविस्मरणीय खेळी तुझी शतकाची !
सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची !
आकाशी झळके माळ उत्तुंग षटकाराची !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..

फलंदाजीला तू खेळपट्टी वरी उभा !
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा !
मदतीला कोहली-रैना आले गा !
धावांचा डोंगर उभा राहिला बघा !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..

दुमदुमले मैदान झाला जल्लोष !
थरथरला गोलंदाज मानिला खेद !
कडाडली बॅट चेन्डुचा शिरच्छेद !
असामान्य अद्भुत शक्तिचा शोध !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव..

घालीन लोटांगण वन्दिन चरणं !
डोळ्याने पाहिले शतक तुझे !
पोस्टर लावूनि, आनंदे पुजिन !
भावे ओवाळीन, "सचिन" नामा !

त्वमेव ब्रॅडमन, बॉर्डर त्वमेव !
त्वमेव गावसकर, लारा त्वमेव !
त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव !
त्वमेव क्षेत्ररक्षक, ऑलराउन्डर त्वमेव !

गुड लेन्थ टाकले, यॉर्कर टाकले !
बाउन्सर टाकले , व्यर्थ सारे !
ड्राइव्स तू मारले, पुल तू मारले !
फ्लिक्स तू मारले, सार्थ सारे !

हरे सचिन, हरे सचिन, सचिन सचिन हरे हरे
हरे तेंडुलकर, हरे तेंडुलकर, तेंडुलकर हरे हरे !!
म्हातारा मच्छर:- आमच्या काळात तरुण मुलीच रक्त
पिणे हे खुप कठीन होते.
त्याचा नातु:- का बरे......?????? ??
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
मच्छर:- कारण त्या वेळीस तरुणी पुर्ण कपडे घालायचे
ना........
बंता : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोयस
संता: याचे तीन फायदे आहेत
.
.
.
... .
.
.
.
.
१ -सोबतच रिव्हिजन होऊन जाते
२- आपल्यावर नजर राहते..
३- आपल्याला अभ्यास करायला एक जन सोबती मिळतो

अनावधानाने घडणाऱ्या काही चुका आणि त्यातून होणारे विनोद.......

१) तुळशीबागेत एका दुकानाबाहेर लावलेला बोर्ड : "परकर" बदलण्याची वेळ दुपारी ३ ते ५.
२) रिक्षेमागे लिहिलेलं वाक्य : चिंटू, सोन्या, चिंगी, मन्या --- कॉसमॉस बँकेच्या सौजन्याने.
३) पवित्र रिश्ता मालिकेतली एक कलाकार एकदा घरातून निघताना त्याच्या आईला म्हणते, " दिवस कसे गेले समजलंच नाही हो..!!

मिश्यावाली बायको

एक प्रवासी बसमधून प्रवास
करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला.
समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच
पहिल्या प्रवाशाने सांगितले की, ‘‘एक
मिशा सोडल्या तर तू
अगदी माझ्या बायकोसारखा दिसतोस.’’

त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला,
‘‘पण मला मिशा नाहीयेत.’’
त्यावर
पहिला प्रवासी हसून म्हणाला, ‘‘पण
माझ्या बायकोला आहेत ना.’’

खतरनाक पीजे

असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो.....?
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
म्हातारा....
एकदा एक शहरातील मुलगी शिक्षिका होते .आणि तिची पोस्टिंग
खेडागाव मधील मराठी शाळे मध्ये होते .शाळेमध्ये पहिल्या दिवशी
ती विद्यार्थ्यांना आपली ओळख करून देते. मी आज पासून तुमची
नवीन शिक्षिका आहे,मी तुम्हाला मराठी हा विषय
शिकवणार आहे . वगेरे वगेरे .स्वतःची ओळख
करून दिल्या वर ती शिक्षिका मुलांना उभे
राहून स्वतःचे नाव सांगा असे सांगते .मग
एक मुलगा उभा राहतो आणि सांगतो की बाई
माजे नाव पांडू आहे .बाई लगेच म्हणतात अरे
स्वतःचे नाव " पांडू" असे नाही सांगायचे,
"पांडुरंग" असे सांगायचे .मग तो मुलगा बाई
ला सांगतो की बाई मला सगळेच "पांडू"
म्हणून हाक मारतात. तर बाई लगेच
सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतात की, "
मुलानो आज पासून पांडू ला पांडुरंग
या नावाने हाक मारायची ".सगळी मुले
एका सुरात, "हो बाई" असे म्हणतात .मग
बाई पांडुरंग ला खाली बसवतात
आणि दुसऱ्या मुलाला विचारतात तुजे नाव
काय? .तो मुलगा "बाई माजे नाव बंडूरंग
आहे ".