एकदा पाटील मित्रासोबत गाडीने 🚘 पिकनीकला जात होते
गाडीच्या समोरील काचेतून मित्रांना काही दिसत नव्हते 😟 तरी सुध्दा आपला पाटील अगदी सफाईदार पणे गाडी खड्डे चुकवित चालवत होता.
मित्रांनी अगदी हैराण होऊन विचारले: पाटील गाडीच्या काचेतून व्यवस्थित दिसत नसतानादेखिल गाडी परफेक्ट कशी काय चालवता? "
पाटील : काय सांगू? विसरभोळेपणामुळे आतापर्यंत चष्मे झाले 1760...☺
मित्र: आम्ही ड्रायव्हिंगबद्दल बोलतोय?😣😠
पाटील :तेच तर सांगतोय😜, चष्मे बनवून मी हैराण झालो
म्हणून........
.
.
गाडीची काचच चष्म्याच्या नंबराची बसवली..........
पाटलांचा नादचं खुळा होवू दे तोटा..पाटील हाए मोठा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा