एक सुदर मुलगी वयात आलेली असते पण तिचे लग्न जमत नसते . गावात कोणाचे लग्न झाले की शेजारची आजी तिचे गाल ओढायची आणि म्हणायची , "आता तुझा नंबर ! ". मुलगी ते शब्द एेकुन
वैताकायची पण गप बसायची . एकदा ती आपल्या अॅडमिनला भेटली व आपली व्यथा सांगितली. अॅडमीन म्हणाला लग्न ठरत नाही याचे वाईट वाटते की म्हातारी चिडवतेया त्याचे ?
ती म्हणाली - म्हातारी चिडवतेय याचे.
आपल्या अॅडमिनने तिला एक युक्ती सांगितली आणि काय आश्चर्य म्हातारी मुलीला चिडवायची बंद झाली . काय उपाय असेल बरे ?
?
?
?
?
?
?
?
?
नका लय विचार करु . अॅडमिनने मुलीला सांगितले गावातिल कुणीही वारले की म्हातारीचे गाल पकडायचे आणि म्हणायचे , "आता तुझा नंबर !"

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा