शिक्षक : सांग गाढवाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
दिण्या : ड़ोंकी ..
शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना..
दिण्या :- नाही सर देवा शपथ… मी तुमच्याकडे बघून बोललो…!
दिण्या : ड़ोंकी ..
शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना..
दिण्या :- नाही सर देवा शपथ… मी तुमच्याकडे बघून बोललो…!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा