👳🏼♀ पुणेकर: ही शाई पाण्याने जाईल?
👴🏼 मतदान केंद्र अधीकारी : नाही
👳🏼♀ पुणेकर: तेलाने?
👴🏼 अधीकारी : नाही
👳🏼♀ पुणेकर: साबणाने?
👴🏼 अधिकारी : नाही
👳🏼♀ पुणेकर: किती दिवस अशीच राहणार?
👴🏼 अधिकारी : साधारण वर्षभर..
👳🏼♀ पुणेकर: मग माझ्या केसांनाही लावाल? दर पंधरा दिवसांनी केस काळे करायचा जाम कंटाळा आलाय.
👴🏼 मतदान केंद्र अधीकारी : नाही
👳🏼♀ पुणेकर: तेलाने?
👴🏼 अधीकारी : नाही
👳🏼♀ पुणेकर: साबणाने?
👴🏼 अधिकारी : नाही
👳🏼♀ पुणेकर: किती दिवस अशीच राहणार?
👴🏼 अधिकारी : साधारण वर्षभर..
👳🏼♀ पुणेकर: मग माझ्या केसांनाही लावाल? दर पंधरा दिवसांनी केस काळे करायचा जाम कंटाळा आलाय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा