गण्या रागाच्या भरात डॉक्टर कडे गेला....
.
.
.
गण्या - माझ्या वरच्या दातात कीडा होता मग तुम्ही खालचा दात का काढला ????
.
.
डॉक्टर - तो कीडा खालच्या दातावर उभा राहून वरचा दात कोरत होता,
.
.
आता बघू कुठे उभा राहतो

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा