मन्याच्या घरचे, पोरगी बघायला गेले,
पोरगी पसंत पडली
पंडीतजी बोलले, ३६ चे ३६ गुण जुळले 😊
मन्याचे घरवाले उठून जाऊ लागले
पंडितजी बोलले : काय झालं हो ???
मन्याचे घरवाले :- पोर तर नालायक आहे, सुन बी तशीच आणायची का ?
पोरगी पसंत पडली
पंडीतजी बोलले, ३६ चे ३६ गुण जुळले 😊
मन्याचे घरवाले उठून जाऊ लागले
पंडितजी बोलले : काय झालं हो ???
मन्याचे घरवाले :- पोर तर नालायक आहे, सुन बी तशीच आणायची का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा