परवा एक बातमी वाचली :
*एच डी एफ सी बँकेच्या अधिकाऱ्यांनी काही खात्यांची माहिती दुसऱ्यांना दिली*
या बाबतीत मी अगदी निश्चिंत आहे. कारण माझे अकाउंट एस बी आय मध्ये आहे.
ते पन्नास चकरा मारल्याशिवाय माझ्या अकाउंट ची माहिती मलाच देत नाहीत तर दुसऱ्याला काय देतील.
😂😂😂😂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा