कविता ग्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता ग्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आकाश

गुंतवितां मिठी 
गर्द झाले श्वास, 
सुजलें आकाश 
पाठीवरी.

अशा रंगापाशीं 
मातीचें चांदणें, 
पल्याडचें जिणें 
जन्माआधीं.