पेशंट - डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय
डॉक्टर - वयानुसार असं होणारच
पेशंट - पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे
स्थळ- अर्थात पुणे.
डॉक्टर - वयानुसार असं होणारच
पेशंट - पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे
स्थळ- अर्थात पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा