पी टी चे सर... "सांग गन्या , ओलम्पिक मधे भारताले मेडल काउन नाही भेटलं....?"
गन्या... "गुर्जी , मेडल कसं भेट्न...?
तुमी आमाले पीटी मंधी निसते कागदंच येचाले लावता अन् गवत उपडाले लावता................!!!"
गन्या... "गुर्जी , मेडल कसं भेट्न...?
तुमी आमाले पीटी मंधी निसते कागदंच येचाले लावता अन् गवत उपडाले लावता................!!!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा