स्थळ :- अर्थातच पुणे
पण पाहूणा सोलापूरचा
नवरा :- अगं, ऐकलस का?
घरी पाहुणे आलेत ना, त्यांना
जेवणाचे विचार जरा...
बायको :- भावजी, तुम्ही घरून
जेवून आलात की घरी गेल्यावर
जेवणार??
सोलापूरचा पाहुणा : - न्हाई मी हितचं जेवणार 😅
बायको: डबा घेऊनच आलाय काय?😆😆🤦♂
सोलापूरचा पाहुणा : - व्हय... भरून पण न्हेणार हाय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा