एका तरुणीने आपला हात वेगवेगळ्या वेळी तीन पुरुषांच्या हातात दिला. एकदा तिचा चेहरा हसरा दिसला. दुसऱ्या वेळी काळजीयुक्त दिसला‚ तर तिसऱ्या वेळी रडवेला झाला.
तर हे तिघे कोण असावेत?
उत्तर - अनुक्रमे नवरा‚ डॉक्टर व कासार
तीन जणांनी तरुणीची चुंबने घेतली. त्या वेळी कधी कधी ती रडे‚ तर कधी रागवे‚ कधी कधी लाजेही!
तर या चुंबन घेणाऱ्या व्यक्ती कोण असाव्यात?
उत्तर - अनुक्रमे आई‚ मैत्रीण आणि नवरा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा