सर्व आजारांवर औषध आहे, पन एका आजारावर आज पर्यंत औषध सापडल नाही.आणि
तो आजार म्हणजे
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"कसतरीच होतय..."
पी टी चे सर... "सांग गन्या , ओलम्पिक मधे  भारताले मेडल काउन नाही भेटलं....?"



गन्या... "गुर्जी , मेडल कसं भेट्न...?

तुमी आमाले  पीटी मंधी निसते  कागदंच येचाले लावता अन् गवत उपडाले लावता................!!!"
शहरातल्या मुलीचे खेड्यात लग्न झालं

सकाळी सकाळी सासू म्हणाली
म्हशीला खायला घाल

सून गोठ्यात गेली
म्हशीच्या तोंडाला फेस पाहून परत आली

सासूने विचारलं
म्हशीला चारा टाकला का

सून म्हणाली

ती आजुन ब्रश करतेय...
मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?
विद्यार्थी: दहा.
मास्तर : ते कसे ?
विद्यार्थी : नासलेले नारळ सुध्दा नारळच् राहतील.
त्यांचा काय फणस होणार ?
एक भिखारी देवाला
हे देवा....
मला खाण्यासाठी अस काय तरी दे..
जे खाल्यावर सुधा संपायला नको...😜😜
.
.
देव-
हे घे पोरा...
.
.
.
'चिगंम'
मास्तर : सांग.. ५ – ५ = कीती??

सगळी मुले शांत..
🙄🙄

मास्तर : सांग बंड्या.. जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि
मी ५ इडल्या खाल्ल्या..
तर

तुझ्याकडे काय उरले??

बंड्या : सांबर अणि चटणी..!!!
Physics च्या नियमानूसार ....

 कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते....

उदाहरणार्थ


जबाबदारी!!!!