अत्र्यांचा सत्कार

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा सत्कार समारंभ होता. पु.ल. वक्ते होते. आचार्य अत्र्यांच्या झुंजार वृत्तीचा गौरव करताना ते म्हणाले, ‘‘आचार्य अत्र्यांचं नाव जरी प्रल्हाद असलं तरी कर्तृत्व मात्र नरसिंहाचं आहे!’’ टाळ्यांच्या कडकडाटानं श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा