पु.लं.नी वयाची साठ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त जयवंत दळवी संपादित ‘पु.ल. एक साठवण’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. पु.लं.च्या एकसष्ठी समारंभात भाषण करताना ते म्हणाले −
‘‘आज मला प्रथमच एकसष्ठावं वय लागत असल्यानं अशा वेळी काय बोलतात याची मला कल्पना नाही!’’
श्रोत्यांनी या वाक्याला मनपसंत दाद न दिली तरच नवल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा